Author: विजयराज आरकडे

*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार डॉ. एकनाथ शेळके व धर्मराज थोरात यांना प्रदान* केज ( प्रतिनिधी) केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके व आदर्श शेतकरी पांगरी येथील धर्मराज थोरात यांना लोकनेते बाबुरावजी आडसकर पुरस्कार अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,धारूर चे नगराध्यक्ष डॉ . स्वरुपसिंह हजारी, शेषेराव फावडे, अर्जुन गायकवाड यांच्या हस्ते धारुर येथे प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेशराव आडसकर…

Read More

*कळमआंबा येथे तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन श्री रंजीत दादा आडसकर यांच्या हस्ते संपन्न* केज- राजीव गांधी विद्यालय कळमआंबा येथे तालुकास्तरीय शालेय स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते रणजीत भैया आडसकर, गटशिक्षणाधिकारी बेडस्कर साहेब, केंद्रप्रमुख चौरे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर केकत सारणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर कळंबा गावचे सरपंच शशिकांत भैय्या इंगळे उपसरपंच नितीनजी वाघमारे, पवनजी माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्व. माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब ( तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक विनोदजी गुंड यांनी केले मार्गदर्शन युवा नेते रंजीत दादा आडसकर, गटशिक्षणाधिकारी बेडस्कर साहेब,…

Read More

सुरेखा लोंढे -बचुटे यांना शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर बालासाहेब बचुटे: केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रातील नागझरी शाळेच्या सह शिक्षिका श्रीमती सुरेखा साहेबराव लोंढे -बचुटे यांना शिक्षकांची पतसंस्था (म.)केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. लव्हुरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागझरी येथील शिक्षिका सुरेखा लोंढे-बचुटे यांची शिक्षकांची पतसंस्था (म.) केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.शिक्षकांची पतसंस्था (म.) केज यांच्या विद्यमाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सुरेखा लोंढे-बचुटे यांनी या पूर्वी साळेगाव केंद्रातील सातेफळ आणि माळेगाव येथील शाळेत अध्यापनाचे काम केले आहे.सध्या त्या नागझरी येथील शाळेत कार्यरत आहेत.त्यांची अध्यपनाप्रती निष्ठा…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी खा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांनी पाठवले राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र बीड/प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, अंतरवाली सराटीत (दि.17) पासून आमरण उपोषणास बसले आहेत.त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यामुळे राज्यातील कोटी मराठ्यांचा आवाज असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात, अशा मागणीचे पत्र बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी (दि.21)दिले आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची खा.बजरंग सोनवणे यांनी अंतरवाली सराटीत जावून भेट घेत, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून उपोषण…

Read More

दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ उभारली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती गौतम बचुटे/केज :- तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबाने त्याच्या स्मरणार्थ शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून त्याची स्मृती कायम ठेवली आहे. केज तालुक्यातील के ज येथील २५ वर्षाचा युवक निपुण भालेराव हा माहिती व तंत्रज्ञान विषयात बी-टेक्च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील प्रा. धनंजय भालेराव हे दहिफळ वडमाउली येथील गदळे यांच्या महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर आई दैवशाला सिरसट या गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणू कार्यरत आहेत. सन २०२३ मध्ये चि. निपुण भालेराव यांच्या मोटार सायकलचा बीडच्या घाटात अपघात झाला…

Read More

*डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड* पुणे / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आचार्य अत्रे सभागृहात नुकतीच मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात परिषदेचे काम करत असलेले…

Read More

*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहिर* रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण केज ( प्रतिनिधी) केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके यांची निवड झालेली आहे. आदर्श शेतकरी धर्मराज थोरात यांची शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गरड मंगल…

Read More

निश्चयाचे बळ मिळते फळ ——————————– नुकत्याच झालेल्या Mpsc परीक्षेत आमच्या वसंत प्राथमिक शाळा केज व माझा विद्यार्थी कु शैलेश नागनाथ मुंडे समर्थ नगर केज येथील रहिवासी हा धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये सीनियर अकाउंटंट म्हणून नोकरी मिळाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विशेष बाब म्हणजे लहानपणापासून अतिशय चिकाटी व अभ्यास वृत्ती होती लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले होते घरातील सर्व जबाबदारी आईवर येऊन ठेपलेली होती तरीपण आईने न डगमगता आपल्या मुलांवर चांगले सुसंस्कार व शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि मुलांचे मुलींचे चांगल्या प्रकारे शिक्षण त्यांना दिले गेले या मुलाने आपल्या आईला साथ देत घरातील जबाबदाऱ्या सांभाळात आपला अभ्यास…

Read More

*दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती !* गौतम बचुटे/केज :- पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात घडला आहे. सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसुन तिच्या मामाचा मुलगाच आहे. केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने दि. १५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येतील  हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्या नंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती…

Read More

*प्रत्येक वेळी निवडणूकीत मुंदडा कुटुंबीय स्व. ताईच्या नावाने जनतेला भावनीक करून निवडून येते* *पुन्हा पाच वर्षे धनचोखो टिम फायदा घेते* केज- केज मतदारसंघातून स्व. विमलताई मुंदडा यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री पदावर विराजमान होत अनेक विकास्मतक योजना राबविल्या आहेत. मात्र स्व. विमलताई यांच्या निधनानंतर मुंदडा कुटुंबीय त्यांच्या नावाने व त्यांच्या कामाची आठवण करून देऊन निवडणूक लढवतात मात्र त्यांच्या सारखी जनतेत आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी होत नसल्याचे बोलले जात असून. निवडून आल्यानंतर मतदारसंघात एक धनचोखो टिम सक्रिय होते अशी चर्चा रंगु लागली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत धनचोखो टिममुळे मुंदडा यांना फायदा होईल का नुकसान हे…

Read More