Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*कळमआंबा येथे तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन श्री रंजीत दादा आडसकर यांच्या हस्ते संपन्न*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 22, 2024No Comments1 Min Read

*कळमआंबा येथे तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन श्री रंजीत दादा आडसकर यांच्या हस्ते संपन्न*

केज-

राजीव गांधी विद्यालय कळमआंबा येथे तालुकास्तरीय शालेय स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते रणजीत भैया आडसकर, गटशिक्षणाधिकारी बेडस्कर साहेब, केंद्रप्रमुख चौरे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर केकत सारणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर कळंबा गावचे सरपंच शशिकांत भैय्या इंगळे उपसरपंच नितीनजी वाघमारे, पवनजी माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्व. माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब ( तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक विनोदजी गुंड यांनी केले मार्गदर्शन युवा नेते रंजीत दादा आडसकर, गटशिक्षणाधिकारी बेडस्कर साहेब, केंद्रप्रमुख चौरे साहेब. मुख्याध्यापक नखाते सर यांनी केले. या स्पर्धेला पंच म्हणून तोंडसे सर, बर्डे सर, ठोंबरे सर या शाळेचे क्रीडा शिक्षक राऊत सर, क्रीडा प्रेमी पठाण सर यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार राजीव गांधी विद्यालय कळमआंबा शाळे तर्फे करण्यात आला या स्पर्धेला तालुक्यातील अनेक शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ढोबळे एसपी यांनी केले.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.