Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहिर* रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 21, 2024No Comments1 Min Read

*लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर जीवन गौरव पुरस्कार जाहिर*
रमेशराव आडसकर यांच्या हस्ते डॉ.एकनाथ शेळके व श्री.धर्मराज थोरात यांना धारूर येथे पुरस्काराचे होणार वितरण

केज ( प्रतिनिधी)
केज येथील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पत संस्था यांच्या वतीने दरवर्षी शेती, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांना लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षी आरोग्य क्षेत्रातुन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील डॉ.एकनाथ शेळके यांची निवड झालेली आहे. आदर्श शेतकरी धर्मराज थोरात यांची शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गरड मंगल कार्यालय किल्ले धारूर येथे होणार आहे. या पुरस्काराचे वितरण रमेशराव आडसकर यांच्या हस्ते व डॉ.स्वरुपसिंह हजारी, शेषेराव फावडे , अर्जुन गायकवाड,सुमंतराव डुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती चेअरमन सुरेश शिनगारे ,व्हाईस चेअरमन प्रा.सुरेश कांबळे, संचालक प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,सचिव बालासाहेब घुगे,खजिनदार दत्तु यादव व इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 52
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 2
Total Users : 148112
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.