Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*प्रत्येक वेळी निवडणूकीत मुंदडा कुटुंबीय स्व. ताईच्या नावाने जनतेला भावनीक करून निवडून येते* *पुन्हा पाच वर्षे धनचोखो टिम फायदा घेते*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 18, 2024No Comments1 Min Read

*प्रत्येक वेळी निवडणूकीत मुंदडा कुटुंबीय स्व. ताईच्या नावाने जनतेला भावनीक करून निवडून येते*

*पुन्हा पाच वर्षे धनचोखो टिम फायदा घेते*

केज-

केज मतदारसंघातून स्व. विमलताई मुंदडा यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री पदावर विराजमान होत अनेक विकास्मतक योजना राबविल्या आहेत. मात्र स्व. विमलताई यांच्या निधनानंतर मुंदडा कुटुंबीय त्यांच्या नावाने व त्यांच्या कामाची आठवण करून देऊन निवडणूक लढवतात मात्र त्यांच्या सारखी जनतेत आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी होत नसल्याचे बोलले जात असून. निवडून आल्यानंतर मतदारसंघात एक धनचोखो टिम सक्रिय होते अशी चर्चा रंगु लागली आहे.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत धनचोखो टिममुळे मुंदडा यांना फायदा होईल का नुकसान हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 49
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.