Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ उभारली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 21, 2024No Comments2 Mins Read

दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ उभारली भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती

गौतम बचुटे/केज :-

तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूने व्यथित झालेल्या कुटुंबाने त्याच्या स्मरणार्थ शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून
त्याची स्मृती कायम ठेवली आहे.

केज तालुक्यातील के ज येथील २५ वर्षाचा युवक निपुण भालेराव हा माहिती व तंत्रज्ञान विषयात बी-टेक्च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील प्रा. धनंजय भालेराव हे दहिफळ वडमाउली येथील गदळे यांच्या महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. तर आई दैवशाला सिरसट या गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथील शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणू कार्यरत आहेत.
सन २०२३ मध्ये चि. निपुण भालेराव यांच्या मोटार सायकलचा बीडच्या घाटात अपघात झाला होता.
त्या अपघातात उपचारा दरम्यान दिन २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान कालकथित निपुण भालेराव याची आठवण कायम राहण्यासाठी
त्याच्या आई-वडिलांनी माळेगाव येथे शेतात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचे प्रतिकृती असलेले स्मारक उभारून स्मृती कायम ठेवल्या आहेत.
कालकथित निपुण भालेराव हा नियमितपणे भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असे. तो आंबेडकरी विचार व चळवळीचा त्याला अभिमान होता.
द्वितीय स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सिताताई बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या डॉ. अंजली ताई घाडगे, नगर पंचायतीचे माजी सभापती कपिल मस्के, सामाजिक कार्यकर्ते अजय भांगे, अशोक गायकवाड, सुदेश दादा सिरसट, शेखर सिरसट यांच्यासह केज तालुक्यातील अनेक सामाजिक आणि चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी निपुण यास आदरांजली वाहिली.

विजयराज आरकडे

Post Views: 57
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 1 3
Total Users : 148113
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.