Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती !*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 20, 2024No Comments2 Mins Read

*दहावीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गर्भवती !*

गौतम बचुटे/केज :-

पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा खळबळजनक प्रकार केज तालुक्यात घडला आहे. सदर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत आहे. तर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा अन्य कोणी नसुन तिच्या मामाचा मुलगाच आहे.

केज तालुक्यातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने दि. १५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज येतील  हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून गेली होती. तिथे तिची सोनोग्राफी केल्या नंतर समजले की, ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्या नंतर तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयत भरती केले. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुन्हा तिची  सोनोग्राफी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा रिपोर्ट घेवून ती अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई सोबत स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रसूती वॉर्डातील भरती झाली.
त्या नंतर तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मागील आठ महिन्या पासून शेजारच्या गावातील तिच्या मामाचा मुलगा हा तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर त्याने बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे.
या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून दि. १९ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात पीडितेच्या मामाच्या मुला विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बळजबरिने बलात्कार केल्याचा व बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 34
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 5
Total Users : 149335
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.