Author: विजयराज आरकडे

मतदारसंघाच्या विकासासाठी नमिताताई मुंदडा यांना निवडुन द्या– सुनील भाऊ घोळवे- राहूल गदळे केज- विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात आहे. परंतू मतदारसंघाच्या विकासासाठी विद्यमान आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांना पुन्हा संधी देऊन भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन युवा नेते सुनील भाऊ घोळवे, राहुल गदळे यांनी केले आहे.

Read More

तुम्ही कितीही लढवा युक्ती, कितीही लावा शक्ती.. कितीही करारे हल्ला..लय मजबूत झाला आडसकरांचा किल्ला..! माजलगाव- प्रतिनिधी माजलगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची लोकप्रियता दिसून येत असून विरोधी उमेदवारांना आपली जमेची बाजू मांडता आली नसल्यामुळे आडसकर यांचे पारडे जड मानले जात आहे. स्थानिक नेते ,कार्यकर्ते, नागरीक, तरुण मतदार यांनी आडसकर यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे या निवडणूकीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांचे पारडे जड मानले जात आहे. माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, धारूर, वडवणी, तेलगाव येथील नेते, कार्यकर्ते यांनी रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मतदारसंघात ही रमेशराव आडसकर यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत असून मतदान…

Read More

महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा संवाद दौर्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..! केज- महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार नमिताताई अक्षय मुंदडा या मतदारसंघात प्रचारासाठी गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधलाआहे यावेळी त्यांना नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यमान आमदार यांनी मागील काळात भरघोस निधी उपलब्ध करून मतदारसंघात अनेक विकासाचे काम केले आहेत. रस्ते ,वीजपुरवठा, जल योजना, तिर्थक्षेत्र विकास व सभागृह व क्रीडांगण असे विषय हातात घेऊन ते सोडवण्यासाठी अग्रेसर राहील्या आहेत तर काही उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला आहे. त्यांच्या व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांचा मतदारसंघात जनतेशी जवळीकता यामुळे त्यांना त्याचा फायदा होणार…

Read More

आ.पंकजाताईंची नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यात आज सभा; कोणाचे करणार मनोमिलन तर कोण रहाणार निशाण्यावर केज : प्रतिनिधी केज विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज दुपारी ४-३० वा. तालुक्यातील बरड फाट्यावर आमदार पंकजाताई मुंडे यांची सभा आयोजित केल्याची माहिती नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचार कार्यालयातून देण्यात आली आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून पंकजाताईं मुंडे यासभेत नेमके काय बोलणार कोणाकोणाचे मनोमिलन घडवून आणणार तर कोण राहणार त्यांच्या निशाण्यावर हे पाहणे महत्त्वाचे आहे. केज तालुक्यात पंकजाताईं मुंडे यांना माणनारा मोठा मतदार वर्ग आहे. या मुळे महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले…

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रमनध्वनीवरून साधला मतदारांशी संवाद नेमके काय म्हणाले केज- मनसेचे उमेदवार रमेशतात्या गालफाडे यांच्या केज येथील सभेदरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रमनध्वनीवरून सभे दरम्यान मतदारांशी संवाद साधला व केज विधानसभेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. आज प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केज, गेवराई येथे येणार होते मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांना येता आले नाही. मात्र निवडणूक संपल्यानंतर आपल्या भेटीला अवश्य येणार असेही सांगितले. सभा नियोजित असल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडत आहे.

Read More

मतदानाच्या मशीनवर अनुक्रमांक २८ असलेले रमेशराव आडसकर मतदारांच्या पसंतीस १ नंबरवर माजलगाव- विधानसभा मतदार संघात मतदानाच्या मशिनवर २८ अनुक्रमांक असलेले रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) हे सध्या निवडून येण्याच्या दृष्टीने १ नंबरवर पोहचले आहेत. मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणात निर्दोष असताना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांची उघडपणे बाजू घेणारे बाबुराव पोटभरे यांनी आडसकरांना पाठींबा दिला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पाठींबा जाहिर केला. बैलगाडा शर्यत संघटनेने आडसकरांनाच पाठींबा दिला आहे. शिवाजीभाऊ सुतार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आडसकरांना पाठींबा दिला आहे. पप्पूभैय्या सोळंके यांच्या पाठींब्यामुळे आणखी पारडे जड झाले आहे. त्यामुळे माजलगाव मतदार संघात या वेळी अपक्ष आमदार म्हणून रमेश आडसकर विजयी…

Read More

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा माजलगाव- चळवळीचे नेते म्हणून सर्व दलित समाजात ज्यांचे नाव आदरणाने घेतले जाते. असे बाबुरावजी पोटभरे साहेब यांनी माजलगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे रमेशराव आडसकर यांचा विजय सुकर झाला आहे. सर्व दलित, मुस्लिम, मराठा समाजाने पोटभरे साहेब यांचे आभार मानले आहेत. आदरणीय बाबुरावजी पोटभरे साहेब यांचे बीड जिल्ह्यात मोठे चाहते आहेत. त्यांनी माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांना दिलेल्या पाठींबांचा सर्व समाजाकडून स्वागत केले जात आहे.

Read More

*नमिताताई मुंदडा यांना पुन्हा एकदा निवडून द्या केज मतदारसंघ दत्तक मी घेते..! पंकजाताई मुंडे अंबाजोगाई- महायुतीच्या उमेदवार नमिताताई अक्षय मुंदडा यांना पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून द्या केज मतदारसंघात विकासगंगा आणून इथला सर्वांगीण विकासासाठी हा मतदारसंघ मी दत्तक घेऊन येणाऱ्या काळात एकदिलाने आपण काम करू असे मत माजी मंत्री, पंकजाताई मुंडे यांनी काल अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार प्रितमताई मुंडे व जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, नमिताताई मुंदडा या मि दिलेल्या उमेदवार आहेत. त्यांना…

Read More

शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत जेष्ठ नेते मनोहर डाके रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी मैदानात माजलगाव- राशप चे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजलगाव मतदारसंघात ओळख असणारे मनोहरजी डाके यांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे यामुळे रमेशराव आडसकर यांच्या बद्दल मतदारसंघात सहानुभूती असल्याचे स्पष्ट होत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मनोहरजी डाके यांनी बोलताना सांगितले की, राशप कडून रमेशराव आडसकर यांना उमेदवारी देण्याचे या ठिकाणी शब्द दिला गेला होता परंतु ऐनवेळी त्यांना डावलले ते मतदारसंघात कार्यकर्ते यांना पटलेले नाही. त्यामुळे आम्ही पुर्ण ताकदीने रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र झटणार आहोत.…

Read More

यंदा हाबाडा देण्यासाठी माजलगाव मतदारसंघात स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी आवळली वज्रमुठ ; रमेशराव आडसकर यांची विश्वासार्हता मतदारात पसरली माजलगाव- माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर हे अपक्ष उमेदवार म्हणून गॅस शेगडी या चिन्हावर लढत आहेत. यंदा हाबाडा देण्यासाठी मतदारसंघातील सर्वच समाजातील स्थानिक नेते,कार्यकर्ते यांनी वज्रमुठ आवळली असून मतदारसंघात रमेशराव आडसकर यांच्याबद्दल मतदारात विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांना ते आपला उमेदवार असल्याचे जाणवू लागले आहेत. माजलगाव, धारूर, वडवणी येथील शहर व गावागावातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पुरुष, महीला, तरूण मतदार, रमेशराव आडसकर , त्यांच्या पत्नी अर्चनाताई आडसकर, रूषीभैय्या आडसकर, शशी भैय्या आडसकर, रंजितदादा आडसकर यांचे स्वागत करून प्रचारात सहभागी होत आहेत. रमेशराव आडसकर…

Read More