Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

नमिताताई मुंदडा यांना पुन्हा एकदा निवडून द्या केज मतदारसंघ दत्तक मी घेते..! पंकजाताई मुंडे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 13, 2024No Comments1 Min Read

*नमिताताई मुंदडा यांना पुन्हा एकदा निवडून द्या केज मतदारसंघ दत्तक मी घेते..!

पंकजाताई मुंडे

अंबाजोगाई-
महायुतीच्या उमेदवार नमिताताई अक्षय मुंदडा यांना पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून द्या केज मतदारसंघात विकासगंगा आणून इथला सर्वांगीण विकासासाठी हा मतदारसंघ मी दत्तक घेऊन येणाऱ्या काळात एकदिलाने आपण काम करू असे मत माजी मंत्री, पंकजाताई मुंडे यांनी काल अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले.

या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी खासदार प्रितमताई मुंडे व जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, नमिताताई मुंदडा या मि दिलेल्या उमेदवार आहेत. त्यांना निवडून देण्याची जिम्मेदारी मतदारांनी घ्यावी, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.
या सभेला केज मतदारसंघातील मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला असल्याचे पाहायला मिळाले.

विजयराज आरकडे

Post Views: 68
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 6
Total Users : 149376
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.