Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत जेष्ठ नेते मनोहर डाके रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी मैदानात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 12, 2024No Comments1 Min Read

शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत जेष्ठ नेते मनोहर डाके रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी मैदानात

माजलगाव-
राशप चे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजलगाव मतदारसंघात ओळख असणारे मनोहरजी डाके यांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे

यामुळे रमेशराव आडसकर यांच्या बद्दल मतदारसंघात सहानुभूती असल्याचे स्पष्ट होत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मनोहरजी डाके यांनी बोलताना सांगितले की, राशप कडून रमेशराव आडसकर यांना उमेदवारी देण्याचे या ठिकाणी शब्द दिला गेला होता परंतु ऐनवेळी त्यांना डावलले ते मतदारसंघात कार्यकर्ते यांना पटलेले नाही. त्यामुळे आम्ही पुर्ण ताकदीने रमेशराव आडसकर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र झटणार आहोत.
मतदारसंघात रमेशराव आडसकर यांना मतदार, नेते, कार्यकर्ते यांचा वाढत्या पाठिंबा यावरून त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे माजलगाव मतदारसंघात चर्चा आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 49
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.