Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

यंदा हाबाडा देण्यासाठी माजलगाव मतदारसंघात स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी आवळली वज्रमुठ ; रमेशराव आडसकर यांची विश्वासार्हता मतदारात पसरली

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 12, 2024Updated:November 12, 2024No Comments1 Min Read

यंदा हाबाडा देण्यासाठी माजलगाव मतदारसंघात स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी आवळली वज्रमुठ ;

रमेशराव आडसकर यांची विश्वासार्हता मतदारात पसरली

माजलगाव-

माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर हे अपक्ष उमेदवार म्हणून गॅस शेगडी या चिन्हावर लढत आहेत. यंदा हाबाडा देण्यासाठी मतदारसंघातील सर्वच समाजातील स्थानिक नेते,कार्यकर्ते यांनी वज्रमुठ आवळली असून मतदारसंघात रमेशराव आडसकर यांच्याबद्दल मतदारात विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांना ते आपला उमेदवार असल्याचे जाणवू लागले आहेत.

माजलगाव, धारूर, वडवणी येथील शहर व गावागावातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पुरुष, महीला, तरूण मतदार, रमेशराव आडसकर , त्यांच्या पत्नी अर्चनाताई आडसकर, रूषीभैय्या आडसकर, शशी भैय्या आडसकर, रंजितदादा आडसकर यांचे स्वागत करून प्रचारात सहभागी होत आहेत.

रमेशराव आडसकर यांच्या गावातील प्रचार बैठकांना सभेचे स्वरूप निर्माण होत आहे.
एकंदरीतच माजलगाव मतदारसंघात विरोधी उमेदवारांना रमेशराव आडसकर यांचा हाबाडा बसणार असल्याचे मतदारांत चर्चा ऐकायला मिळत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 52
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.