Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 13, 2024No Comments1 Min Read

बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा

माजलगाव-
चळवळीचे नेते म्हणून सर्व दलित समाजात ज्यांचे नाव आदरणाने घेतले जाते. असे बाबुरावजी पोटभरे साहेब यांनी माजलगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

यामुळे रमेशराव आडसकर यांचा विजय सुकर झाला आहे. सर्व दलित, मुस्लिम, मराठा समाजाने पोटभरे साहेब यांचे आभार मानले आहेत.

आदरणीय बाबुरावजी पोटभरे साहेब यांचे बीड जिल्ह्यात मोठे चाहते आहेत. त्यांनी माजलगाव मतदारसंघात रमेशराव आडसकर यांना दिलेल्या पाठींबांचा सर्व समाजाकडून स्वागत केले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 82
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 6
Total Users : 149376
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.