Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आ.पंकजाताईंची नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यात आज सभा; कोणाचे करणार मनोमिलन तर कोण रहाणार निशाण्यावर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 16, 2024No Comments1 Min Read

आ.पंकजाताईंची नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ केज तालुक्यात आज सभा;

कोणाचे करणार मनोमिलन तर कोण रहाणार निशाण्यावर

केज : प्रतिनिधी

केज विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज दुपारी ४-३० वा. तालुक्यातील बरड फाट्यावर आमदार पंकजाताई मुंडे यांची सभा आयोजित केल्याची माहिती नमिता ताई मुंदडा यांच्या प्रचार कार्यालयातून देण्यात आली आहे.

या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून पंकजाताईं मुंडे यासभेत नेमके काय बोलणार कोणाकोणाचे मनोमिलन घडवून आणणार तर कोण राहणार त्यांच्या निशाण्यावर हे पाहणे महत्त्वाचे आहे.

केज तालुक्यात पंकजाताईं मुंडे यांना माणनारा मोठा मतदार वर्ग आहे. या मुळे महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात असून जुने, नवे नेते, कार्यकर्ते यांना बळ मिळणार आहे. अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

या सभेसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती व आवाहन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा, महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 72
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.