Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रमनध्वनीवरून साधला मतदारांशी संवाद नेमके काय म्हणाले

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 14, 2024No Comments1 Min Read

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रमनध्वनीवरून साधला मतदारांशी संवाद

नेमके काय म्हणाले

केज-
मनसेचे उमेदवार रमेशतात्या गालफाडे यांच्या केज येथील सभेदरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भ्रमनध्वनीवरून सभे दरम्यान मतदारांशी संवाद साधला व केज विधानसभेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

आज प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केज, गेवराई येथे येणार होते मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांना येता आले नाही. मात्र निवडणूक संपल्यानंतर आपल्या भेटीला अवश्य येणार असेही सांगितले.

सभा नियोजित असल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 91
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 19

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.