Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा संवाद दौर्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 19, 2024No Comments1 Min Read

महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा संवाद दौर्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

केज-

महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार नमिताताई अक्षय मुंदडा या मतदारसंघात प्रचारासाठी गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधलाआहे यावेळी त्यांना नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विद्यमान आमदार यांनी मागील काळात भरघोस निधी उपलब्ध करून मतदारसंघात अनेक विकासाचे काम केले आहेत. रस्ते ,वीजपुरवठा, जल योजना, तिर्थक्षेत्र विकास व सभागृह व क्रीडांगण असे विषय हातात घेऊन ते सोडवण्यासाठी अग्रेसर राहील्या आहेत तर काही उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा देखील केला आहे.
त्यांच्या व जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांचा मतदारसंघात जनतेशी जवळीकता यामुळे त्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 107
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 6
Total Users : 148126
Views Today : 20

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.