Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 5, 2026No Comments2 Mins Read

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन

मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

केज दि ५(प्रतिनिधी)

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना केज तालुका ग्राम सखींच्या वतीने केज पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढील पंधरा दिवस किंवा शासन निर्णय वेळेपर्यंत ऑनलाईन काम बंद करत केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देण्यास पन्नास हून अधिक ग्राम सखींची उपस्थिती होती यावेळी निवेदनावर स्वाक्षरी करून तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
ग्रामसखींना अपंगत्व मृत्युमुखी दहा लाख विमा सानुग्रह अनुदान त्वरित मंजूर करावे, ऑनलाइन कामासाठी चांगले टॅब व अतिरिक्त मानधन मासिक 20 रुपये त्रीमासिक 50 रुपये द्यावे. वाढीव मानधन एप्रिल जुलै 2026 चे मानधन तात्काळ अदा करावे. उमेद कक्षा ग्रामविकास विभागाचा कायमस्वरूपी दर्जा द्यावा
मासिक मानधन वाढ 15000/ प्रभाग संघ केडर 24000 द्यावे. त
मासिक ग्रेडेशन प्रवास भत्ता व अतिरिक्त कामाचे मानधन द्यावे. विनंती बदल्या: IJP शिक्षण शुल्कः प्रवास/दैनिकभत्ता वाढ FTA : PFGratuity, Mediclaim 10% वेतन वाढ एक महिन्यात लागू करावा. C SC कर्मचाऱ्याचे उमेद समायोजन व समान काम तसेच समान वेतन लागू करावा. मानधन ग्राम सखीं च्या खात्यात थेट वर्ग करावे.वाढीव मानधन ,दरमहा वैयक्तिक खात्यावर वर्ग करण्यात यावे
आदि मागण्याबाबत शासनाकडून लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील त्यासाठी सर्व ग्राम सखी काम बंद ठेवून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत राहतील असे निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 28
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026

शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या ‘डॉन’ला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 2 2
Total Users : 149322
Views Today : 25

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.