Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

तुम्ही कितीही लढवा युक्ती, कितीही लावा शक्ती.. कितीही करारे हल्ला..लय मजबूत झाला आडसकरांचा किल्ला..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 19, 2024No Comments1 Min Read

तुम्ही कितीही लढवा युक्ती, कितीही लावा शक्ती.. कितीही करारे हल्ला..लय मजबूत झाला आडसकरांचा किल्ला..!

माजलगाव- प्रतिनिधी

माजलगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची लोकप्रियता दिसून येत असून विरोधी उमेदवारांना आपली जमेची बाजू मांडता आली नसल्यामुळे आडसकर यांचे पारडे जड मानले जात आहे.

स्थानिक नेते ,कार्यकर्ते, नागरीक, तरुण मतदार यांनी आडसकर यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयासाठी आवाहन केले आहे.

त्यामुळे या निवडणूकीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांचे पारडे जड मानले जात आहे.

माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, धारूर, वडवणी, तेलगाव येथील नेते, कार्यकर्ते यांनी रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

मतदारसंघात ही रमेशराव आडसकर यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत असून मतदान झाल्यावरच निकाल स्पष्ट होणार आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 126
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.