Author: विजयराज आरकडे

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम केज दि १(प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयीन स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता , मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि डिझाईन थिंकिंग यासारख्या आधुनिक विषयाचा एकात्मिक अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास शैक्षणिक प्रक्रिया पार पाडण्यास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने मदत होईल याविषयी प्रोफेसर मनसाफ आलम यांनी व्याख्यानातून मत व्यक्त केले. २७ रोजी बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज जिल्हा बीड सामंजस करारा अंतर्गत श्रीमती केशरबाई सोनाजीराव शिरसागर महाविद्यालय, बीड, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव, कै. शंकरराव गुट्टे…

Read More

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट; अंबाजोगाई- प्रतिनिधी अंबाजोगाईमध्ये शनिवारी सकाळी मॅरेथॉनची तयारी सुरू होती. कुणी वॉर्मअप करत होतं, तर कुणी बुटाच्या नाड्या आवळत शिट्टीची वाट पाहत होतं. त्याचवेळी साडी नेसलेली 47 वर्षीय रमाबाई रणवीर तिथे आल्या. शिट्टी वाजताच त्या धावू लागल्या आणि त्यांच्या वेगाने उपस्थितांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या परिसरात रमाबाईंच्या धावण्याला टाळ्यांचा कडकडाट मिळाला. सुरुवातीला तरुण मुलं-मुली पुढे निघून गेले, मात्र रमाबाईंची धाव थांबली नाही. पायातील चप्पल वारंवार सटकत असल्याने त्यांनी अखेर चप्पल हातात घेतली आणि अनवाणी साडी सांभाळत धावायला सुरुवात केली. पावसामुळे गार झालेला रस्ता आणि वाटेतले…

Read More

कानडी रोडच्या कामावरून व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी; ‘एक वर्षानंतरही रस्ता समाधानकारक का नाही?’ केज प्रतिनिधी : केज शहरातील महत्त्वाच्या कानडी रोडच्या सुरू असलेल्या रस्ता व पुलाच्या कामावरून व्यापारी तसेच वाहनधारक आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप या रस्त्याची स्थिती समाधानकारक झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंदाजे 2012-13 च्या काळात तत्कालीन दिवंगत उपअभियंता सराफ यांच्या कार्यकाळात सी.बी. बिक्कड यांनी कानडी रोडवरील पूल व रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या या कामातील पूल सध्याच्या विकासकामासाठी फोडताना विद्यमान कंत्राटदार यश कन्स्ट्रक्शन यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले जाते. मात्र…

Read More

कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन; आप्तेष्ट व परिचितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली केज : कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना देवीदासराव चाटे यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाटे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. कल्पना चाटे या आपल्या प्रेमळ, मनमिळावू व आपुलकीच्या स्वभावामुळे सर्व परिचितांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली असून, त्यांच्या आप्तेष्टांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पती कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे, मुलगी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, ॲड. अमिता चाटे, मुलगा ॲड. संकेत चाटे, सून जावई व नातवंडे असा परिवार…

Read More

केज येथे शांतता समितीची बैठक सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणारा विरुद्ध कठोर कारवाई करणार — पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ केजचे पावित्र्य आणि सलोखा राखण्यास केजकर समर्थ आहेत — अशोक सोनवणे गौतम बचुटे, केज:- केज येथील हिंदू आणि मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजासाहब यांच्या उरुसच्या पार्श्वभूमीवर केज येथे शांतताता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी सर्व सण उत्सव आणि जयंत्या या सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून साजरे करण्याचे आवाहन केले. तर काही असामाजिक घटक जर सार्वजनिक शांतता आणि कायदा बिघडविण्याचे काम करीत असतील तर पोलिस प्रशासन त्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलणार असल्याचा इशारा दिला. केजचे पावित्र्य…

Read More

पराभवाने पराभूत न होणारा खास मित्र…रमेश आडसकर — प्रसाद चिकशे यांच्या लेखनातून बीड जिल्ह्याचे, नव्हे मराठवाड्याचे, नव्हे महाराष्ट्राचे, नव्हे तर देशाचे एक दिग्गज नेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे. जबरदस्त व्यक्तिमत्त्व, जबरदस्त प्रभाव, अफाट नियोजन, व्यापक लोकसंपर्क आणि निवडणुकीच्या तंत्र-मंत्राची विलक्षण जाण असलेला हा नेता.गोपीनाथराव मुंडे लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहणार, हे पक्के झाले होते. आता प्रश्न होता—विरोधी पक्षाकडून कोण उभे राहणार? मुंबईच्या राष्ट्रवादी भवनामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांनी बीड जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री, दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि जुन्या धुरिणांना बोलावले. पवार साहेबांनी त्यांच्यासमोर प्रश्न ठेवला— “मी हा निर्णय घेण्यापेक्षा तुमच्यातला कोणी ही निवडणूक लढवायला तयार आहे का?” पराभव जवळपास अटळ आहे, हे…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची आडसकर निवासस्थानी सदिच्छा भेट; केज मतदार संघाच्या विकासकामावर चर्चा; “केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; ” — सुनेत्रावहिनी पवार केज, दि. १५ (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी केज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बीड येथून परळी येथे कार्यक्रमासाठी जात असताना ही भेट अचानक ठरली. मात्र, पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या आगमनाची माहिती मिळताच केज तालुक्यातील आडसकर समर्थक, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आडसकर निवासस्थानी उपस्थित झाले. यावेळी रमेशराव आडसकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचा सत्कार करण्यात आला. या…

Read More

बालासाहेब चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न; विद्यार्थी प्रेमी शिक्षक हीच बालासाहेब चाटे यांची ओळख –उपस्थितांकडून गौरव केज-(प्रतिनिधी) मैंदवाडी येथील जि प उच्च प्राथमिक शाळेचे प्र मुख्याध्यापक बालासाहेब गिना चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तांबवेश्वर मंगल कार्यालयात शनिवार रोजी संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष धारूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय कोकणे,प्रमुख उपस्थिती डॉ अशोक थोरात,प्र गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे,ईश्वर मुंडे, सोमनाथ माने,नगराध्यक्ष सीताताई बन्सोड,हारूनभाई इनामदार,महादेव सूर्यवंशी, कक्ष अधिकारी अश्विनी चाटे,दत्तात्रय चौरे,दत्तात्रय चाटे,सुदर्शन काळे,संजय चौरे आदर्श शिक्षक समिती जिल्हा सचिव महादेव ढाकणे आदींची उपस्थिती होती शेवटच्या दिवशी शाळेत शेवटचा ३ ते ४ :३० या वेळेत अध्यापन करून…

Read More

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लेखन प्रेरणा दिन साजरा; नांदेड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, खंडोबा चौक, तरोडा बु., नांदेड येथे लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर होते. यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी व सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने निबंध लेखन, सुविचार लेखन व हस्ताक्षर लेखन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : जीवन आणि कार्य सविस्तर माहिती केज- प्रतिनिधी अण्णाभाऊ साठे (पूर्ण नाव: तुकाराम भाऊराव साठे) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर, लेखक, कादंबरीकार आणि समाजसुधारक होते. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती: जन्म: १ ऑगस्ट १९२०, वटेगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू: १८ जुलै १९६९. ते मातंग समाजात जन्मले. अत्यंत गरीब परिस्थितीतही त्यांनी आपल्या लेखनाने मोठे नाव कमावले. त्यांनी कामगार, शेतकरी, दलित आणि वंचित समाजाच्या जीवनावर प्रभावी साहित्य लिहिले. त्यांना “लोकशाहीर” म्हणून ओळखले जाते. त्यांनी ३० हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्ये लिहिली. त्यांची “फकीरा” ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध असून तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक न्याय,…

Read More