Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लेखन प्रेरणा दिन साजरा;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 1, 2026No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लेखन प्रेरणा दिन साजरा;

नांदेड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, खंडोबा चौक, तरोडा बु., नांदेड येथे लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर होते. यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी व सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने निबंध लेखन, सुविचार लेखन व हस्ताक्षर लेखन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिगंबर कल्याणकर सूर्यकांत जाधव संध्या सिंदगीकर सीमा दिग्रसकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना नियमित वाचन-लेखनाची सवय जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.

विजयराज आरकडे

Post Views: 85
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 4 2 2
Total Users : 149422
Views Today : 28

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.