Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन; आप्तेष्ट व परिचितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 25, 2026No Comments1 Min Read

कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना चाटे यांचे निधन;

आप्तेष्ट व परिचितांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

केज : कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे यांच्या पत्नी कल्पना देवीदासराव चाटे यांचे सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाटे कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

कल्पना चाटे या आपल्या प्रेमळ, मनमिळावू व आपुलकीच्या स्वभावामुळे सर्व परिचितांमध्ये लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावली असून, त्यांच्या आप्तेष्टांनी दुःख व्यक्त केले आहे.

त्यांच्या पश्चात पती कार्यकारी अभियंता देवीदासराव चाटे, मुलगी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, ॲड. अमिता चाटे, मुलगा ॲड. संकेत चाटे, सून जावई व नातवंडे असा परिवार आहे.

कल्पना चाटे या केज तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोबरे यांच्या मोठ्या भगिनी होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी चाटे कुटुंबीयांचे सांत्वन करून दिवंगत कल्पना चाटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या निधनाने सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात एक आपुलकीचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 48
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.