Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची आडसकर निवासस्थानी सदिच्छा भेट; केज मतदार संघाच्या विकासकामावर चर्चा; “केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; ” — सुनेत्रावहिनी पवार

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 15, 2026No Comments2 Mins Read

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची आडसकर निवासस्थानी सदिच्छा भेट;

केज मतदार संघाच्या विकासकामावर चर्चा;

“केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; ” — सुनेत्रावहिनी पवार

केज, दि. १५ (प्रतिनिधी) :
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी केज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बीड येथून परळी येथे कार्यक्रमासाठी जात असताना ही भेट अचानक ठरली. मात्र, पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या आगमनाची माहिती मिळताच केज तालुक्यातील आडसकर समर्थक, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आडसकर निवासस्थानी उपस्थित झाले.
यावेळी रमेशराव आडसकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटी दरम्यान रमेशराव आडसकर यांनी केज तालुक्यातील व मतदारसंघातील शेतकरी, नागरीक यांच्या समस्या मांडून त्या पूर्ण करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रावहीनी यांनी येत्या काळात नागरिक, शेतकरी यांच्या समस्या सोडवून विकासकामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोकजी डक,
दत्ता पाटील ( व्हाईस चेअरमन आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना )
ऋषिकेश भैया आडसकर, अंकुशराव इंगळे , हारूणभाई इनामदार, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, डॉ. अंजलीताई घाडगे,
नंदू काका मोराळे ,
मुजफ्फर इनामदार सर,
सुनील शिंगारे सभापती मार्केट कमिटी धारूर,
तोंडे साहेब उपसभापती मार्केट कमिटी धारूर, अमर पाटील, अझर इनामदार,
बाबासाहेब शिंनगारे सर
चंदू भांगे ,
गोविंद ससाने ,
शिवराज थळकरी,
सुरज घुले ,
लक्ष्मीकांत लाड,
दिलीप गुळभिले,
हनुमंत काका मोरे व्हाईस चेअरमन गंगा माऊली सहकारी साखर कारखाना उमरी,
युवराज दादा काळे,
बाळासाहेब नांदे,
किरण सातपुते, राधाताई सपकाळ यांच्यासह तालुक्यातील विविध सरपंच, चेअरमन, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या, “बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली असून, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी काम करण्याला माझे प्राधान्य राहील. तसेच रमेशराव आडसकर यांच्या मागणीनुसार केज तालुक्यातील विकासाचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, आपल्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. “आज वेळेअभावी सर्वांशी सविस्तर संवाद साधता आला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. लवकरच पुन्हा केजमध्ये येऊन सर्वांच्या भेटी घेणार असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

विजयराज आरकडे

Post Views: 66
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 5 0
Total Users : 149050
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.