Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

बालासाहेब चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न; विद्यार्थी प्रेमी शिक्षक हीच बालासाहेब चाटे यांची ओळख –उपस्थितांकडून गौरव

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 4, 2026No Comments1 Min Read

बालासाहेब चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न;

विद्यार्थी प्रेमी शिक्षक हीच बालासाहेब चाटे यांची ओळख –उपस्थितांकडून गौरव

केज-(प्रतिनिधी)
मैंदवाडी येथील जि प उच्च प्राथमिक शाळेचे प्र मुख्याध्यापक बालासाहेब गिना चाटे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तांबवेश्वर मंगल कार्यालयात शनिवार रोजी संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धारूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय कोकणे,प्रमुख उपस्थिती डॉ अशोक थोरात,प्र गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे,ईश्वर मुंडे,
सोमनाथ माने,नगराध्यक्ष सीताताई बन्सोड,हारूनभाई इनामदार,महादेव सूर्यवंशी, कक्ष अधिकारी अश्विनी चाटे,दत्तात्रय चौरे,दत्तात्रय चाटे,सुदर्शन काळे,संजय चौरे
आदर्श शिक्षक समिती जिल्हा सचिव
महादेव ढाकणे आदींची उपस्थिती होती
शेवटच्या दिवशी शाळेत शेवटचा ३ ते ४ :३० या वेळेत अध्यापन करून ३८ वर्ष आदर्श शिक्षक म्हणून सेवा केली.अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले.
कर्तव्यनिष्ठ आदर्श शिक्षक म्हणून उपस्थितांनी गौरव केला.
कार्यक्रमास शिक्षक शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 113
विजयराज आरकडे

Related Posts

राजमुद्रा गणेश मंडळाच्या ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे भव्य उद्घाटन व महाआरती संपन्न

September 19, 2026

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 5 1 0
Total Users : 149510
Views Today : 24

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.