दमदार आडसकर यांच्या पाठीमागे तरूण तडफदार मतदार युवा मतदारांच्या सोशल मीडियावर अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची क्रेज धारूर-वडवणी-माजलगाव- माजलगाव मतदारसंघात यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रमेशराव आडसकर यांच्याकडे तरूण तडफदार मतदार आकर्षीत होत असल्याचे दिसून येत आहे. माजलगाव चा आमदार दमदार आडसकर, अशा व अनेक पोस्ट व स्टेट्स ठेऊन आडसकर यांना पाठिंबा दाखवत आहेत. रमेशराव आडसकर यांच्या संवाद दौर्यात माजलगाव मतदारसंघातील तरूण, युवक मोठ्या संख्येने सहभागी होत होणारा आमदार रमेशराव आडसकर हेच असावे या घोषणा देत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षापासून आडसकर यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क यामुळे जेष्ठ नागरिक, नेते, कार्यकर्ते, युवा तरूण यांचा विश्वास रमेशराव आडसकर यांच्यावर…
Author: विजयराज आरकडे
केज मतदारसंघातील जुने, नवे कार्यकर्त्यांची मोठ आवळण्यासाठी काकाजी, आ. नमिताताई मुंदडा व अक्षय भैय्या सक्रिय मुंदडा कुटुंबाला मतदारांचा व कार्यकर्त्यांचा मिळतोय भरघोस पाठिंबा केज- अंबाजोगाई केज विधानसभा मतदार संघ हा जवळपास 85 किलोमीटर पर्यंत विस्तारलेला आहे. या मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार आहेत. मतदार संघाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने इच्छा असूनही काहीवेळा पोहचता येत नाही किंवा अडचणीमुळे जाता येत नाही. नेमकी हीच खुणगाठ कार्यकर्ते व नेतेमंडळी बांधत असतात . आणि ती ‘सल’ निवडणुका येईपर्यंत मनात ठेवून निवडणुकीच्या वेळी आपला अधिकाररुपी हक्क रागाच्या व संतापाच्या माध्यमातून व्यक्त करतात. केज विधानसभा मतदार संघात हे प्रमाण अधिक आहे. आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर…
ए दोस्ती हम नही तोडेंगे म्हणत अशोक आबा डक रमेशराव आडसकर यांच्या साथीला हजर शेतकरी नेते जगदीशजी फरताडे यांचाही मिळाला पाठिंबा माजलगाव- माजलगाव विधानसभा निवडणुक जसजशी पुढे जाऊ लागली आहे तशी रमेशराव आडसकर यांच्यावरील मतदारांबरोबरच स्थानिक नेत्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. रमेशराव आडसकर यांचे जुने दोस्त म्हणून ओळखले जाणारे अशोक आबा डक हे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. माजी आ. मोहनराव सोळंके, माजी आ. राधाकृष्णन होके पाटील यांची भक्कम साथ व आता अशोक आबा डक, वडवणी तालुक्यातील शेतकरी नेते जगदीश जी फरताडे यांच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची ताकद दिवसेना दिवस वाढत आहे.
केजमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेतले ताब्यात गौतम बचुटे/केज (बीड):- केज शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतूस जवळ बाळगून दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. दि. ७ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज शहरात गस्त घालीत असताना त्यांना सकाळी १०:३० वा. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज शहरातील रोजा मोहल्ला भागात राहणारा जुबेर मुस्ताक फारोखी यांच्या जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन या भागात दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल…
डॉ. अंजलीताई घाडगे या अंबाजोगाई येथे पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी गेल्या मात्र यावेळी नेमके काय घडले..? अंबाजोगाई- प्रतिनिधी महाविआ चे उमेदवार मा. आ. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी डॉ. अंजलीताई घाडगे या पोहचल्या त्यांनी त्यांच्या सोबत फिरून मतदारांना महाविआ ला मतदान करण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी डॉ. अंजलीताई घाडगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, ज्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाचा आदेश हेच मान्य समजून साठे यांच्यासाठी प्रचार यंत्रनेत सर्व शक्तीने उतरल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी मतदारसंघात महाविआ च्या नेते, कार्यकर्ते यांची मने जिंकली आहेत. या प्रचारावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांनी अंजलीताई घाडगे यांच्या नावाने घोषणा देत त्यांचा सत्कार करण्याची जोरदार…
रमेशराव आडसकर हेच विजयी होणार – धारूर येथील डॉ. मयुर सावंत यांनी केलेला मतदारसंघाचा खुलासा धारूर- माजलगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता खर्या अर्थाने सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारूर येथील प्रतिष्ठीत व धारूर येथील सर्व समाजामध्ये मानले जाणारे डॉ. मयुर सावंत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेले रमेशराव आडसकर हेच विजयी होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कारण सांगताना ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत त्यांनी लाखाच्या जवळ मतदान घेतले आहे. पराभव झाला तरीही त्यांनी मतदारसंघात कायम राहून या मतदारांच्या संपर्कात रहात त्यांच्या सुख दुख:त सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नागरिकांशी भावनिकतेचे नाते…
केज मतदारसंघाचा विकास करण्याची संधी मला द्या- रमेश गालफाडे केज : प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने एकंदरीत चित्र दिसत आहे. रमेश तात्या गालफडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केज शहरासह मतदारसंघातील खेड्यापाड्यात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आव्हान करीत आहेत.तसेच आजपर्यंत केलेल्या कामासह पुढील काळात केज मतदार संघात विकासाचे व्हिजन काय असेल याबाबत मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या गावभेटीत दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील मुंदडा- साठे या प्रस्थापितांच्या भुलभुलैय्या कंटाळलेले मतदार आता चेहरा नवा,बदल हवा अशाप्रकारे बोलू लागल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे. केज मतदारसंघात मुंदडा -साठे…
*माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना मिळाले शेगडी चिन्ह* *युवानेते रंजितदादा आडसकर यांच्या संवाद दौर्यात तरूण मतदार होतोय आकर्षित* माजलगाव- माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले रमेशराव आडसकर यांना गॅस शेगडी चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह ठळक व आकर्षक असल्याने हे मतदाराला सहज ओळखता येणारे आहे. रमेशराव आडसकर यांनी गेल्या पाच वर्षापासून माजलगाव मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. यामुळे ते शहर, गाव, वस्ती, तांडा येथील नागरीकांच्या घराघरात पोहचले असल्याने त्यांची सर्व मतदारसंघात आपला माणूस म्हणून ओळखले जात आहे. याच बरोबर युवानेते रंजितदादा आडसकर यांनी वडीलांना विजयी करण्यासाठी व शेगडी चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी संवाद दौरा सुरू केला…
*डॉ. अंजलीताई घाडगे यांच्या विषयी काय आहे मतदारसंघात चर्चा* केज- डॉ. अंजलीताई घाडगे या केज विधानसभा निवडणुकीत राशप पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होत्या. त्यांनी त्यासाठी जोरदार तयारी देखील केली होती. सर्व मतदारसंघ पिंजून काढत मतदारसंघातून संपर्क वाढवला होता. पक्षाच्या काही कार्यक्रम व सामाजिक उपक्रमातून त्यांनी अग्रेसर होत मतदारांशी व कार्यकर्ते यांच्याशी जवळीक साधली होती. राशप कडून उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी खात्री झाली होती. तशी मागणी देखील वाढली होती. परंतु पक्षाने पुन्हा निष्ठावतांचा नारा देत मा. आ. पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर केली यावेळी डॉ. अंजलीताई घाडगे यांनी कुठलेही आढेवेढे न घेता आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता पक्षाने दिलेल्या…
आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस मा. आ. संगीताताई ठोंबरे यांनी काय घेतला निर्णय.? केज- मा. आ. संगीताई ठोंबरे यांनी केज विधानसभा राखीव मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी ही निवडणूक आपण लढवणाच असा अनेकदा उल्लेख केला होता. यासाठी त्या जरांगे पाटील यांच्याकडे ही समर्थन घेण्याच्या मागणीसाठी गेल्या होत्या. त्या अपक्ष म्हणून लढतीलच असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याचे समजते.