Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मनसेचे रमेश गालफाडे यांच्या प्रचाराचा साळेगाव येथून शुभारंभ मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांचे मतदारात आकर्षण

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 9, 2024Updated:November 9, 2024No Comments1 Min Read

मनसेचे रमेश गालफाडे यांच्या प्रचाराचा साळेगाव येथून शुभारंभ

मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांचे मतदारात आकर्षण

केज! प्रतिनिधी

केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज केज तालुक्यातील साळेगाव येथून करण्यात आला.
हनुमान मंदिर, संत भगवान बाबा मंदिर येथे नारळ फोडून व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पीर बाबा दर्गा येथे चादर चडवून प्रचाराला सुरवात केली.
20 नोव्हेंबर ला रेल्वे इंजिन ला मतदान करून रमेश तात्या गालफाडे यांना विधासभेत पाठवून इतिहास रचण्याचे आव्हान केज विधानसभा मतदारसंघातील उपस्थित नागरिकांना केले.
यावेळी नागरीकांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
केज मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांचे मतदारांत आकर्षण वाढले असून याचा फायदा त्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 49
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 6
Total Users : 149376
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.