Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

दमदार आडसकर यांच्या पाठीमागे तरूण तडफदार मतदार युवा मतदारांच्या सोशल मीडियावर अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची क्रेज

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 8, 2024Updated:November 8, 2024No Comments1 Min Read

दमदार आडसकर यांच्या पाठीमागे तरूण तडफदार मतदार

युवा मतदारांच्या सोशल मीडियावर अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची क्रेज

धारूर-वडवणी-माजलगाव-
माजलगाव मतदारसंघात यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रमेशराव आडसकर यांच्याकडे तरूण तडफदार मतदार आकर्षीत होत असल्याचे दिसून येत आहे.

माजलगाव चा आमदार दमदार आडसकर, अशा व अनेक पोस्ट व स्टेट्स ठेऊन आडसकर यांना पाठिंबा दाखवत आहेत.
रमेशराव आडसकर यांच्या संवाद दौर्यात माजलगाव मतदारसंघातील तरूण, युवक मोठ्या संख्येने सहभागी होत होणारा आमदार रमेशराव आडसकर हेच असावे या घोषणा देत असल्याचे चित्र आहे.

गेल्या पाच वर्षापासून आडसकर यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क यामुळे जेष्ठ नागरिक, नेते, कार्यकर्ते, युवा तरूण यांचा विश्वास रमेशराव आडसकर यांच्यावर वाढल्याचे दिसून येत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 63
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.