ए दोस्ती हम नही तोडेंगे म्हणत अशोक आबा डक रमेशराव आडसकर यांच्या साथीला हजर
शेतकरी नेते जगदीशजी फरताडे यांचाही मिळाला पाठिंबा
माजलगाव-
माजलगाव विधानसभा निवडणुक जसजशी पुढे जाऊ लागली आहे तशी रमेशराव आडसकर यांच्यावरील मतदारांबरोबरच स्थानिक नेत्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. रमेशराव आडसकर यांचे
जुने दोस्त म्हणून ओळखले जाणारे अशोक आबा डक हे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या मदतीला धावून आले आहेत.
माजी आ. मोहनराव सोळंके, माजी आ. राधाकृष्णन होके पाटील यांची भक्कम साथ व आता अशोक आबा डक, वडवणी तालुक्यातील शेतकरी नेते जगदीश जी फरताडे यांच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची ताकद दिवसेना दिवस वाढत आहे.
