Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजय दादा साळवे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा चळवळीतील सच्चा नेता म्हणून विजय दादा साळवे यांची ओळख

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 11, 2024No Comments1 Min Read

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजय दादा साळवे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा

चळवळीतील सच्चा नेता म्हणून विजय दादा साळवे यांची ओळख

माजलगाव-
माजलगाव येथे पत्रकार परिषदेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजयदादा साळवे यांनी अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

माजलगाव मतदारसंघात विजय दादा साळवे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
त्यांची दलित समाजातील नागरिक, तरूण व इतर समाजातील जनतेशी चांगले संबंध असून सच्चा चळवळीतील नेता म्हणून त्यांना जिल्ह्यात ओळखले जाते.
त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे रमेशराव आडसकर यांना दलित समाजातील मतदानाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमास मुंबई कृषी बाजार समितीचे मा. सभापती अशोक आबा डक, मा. उपसभापती निळकंट भाऊ भोसले, चेअरमन मा. अभय भैय्या होके पाटील, मा. तालुका अध्यक्ष बालासाहेब जाधव, युवा नेतृत्व तन्मय भैय्या होके पाटील आणि सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या पाठिंब्यामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची एक नवी दिशा मिळणार आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 57
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 8
Total Users : 146038
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.