Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेतले ताब्यात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 7, 2024No Comments2 Mins Read

केजमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेतले ताब्यात

गौतम बचुटे/केज (बीड):- केज शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतूस जवळ बाळगून दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

दि. ७ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज शहरात गस्त घालीत असताना त्यांना सकाळी १०:३० वा. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज शहरातील रोजा मोहल्ला भागात राहणारा जुबेर मुस्ताक फारोखी यांच्या जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन या भागात दहशत माजवत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे यांना सोबत घेवुन रोजा मोहल्ला येथे गेले. पोलीसांना पाहुन जुबेर मुस्ताक फारोखी पळु लागला. तेव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास बस स्टँडच्या पाठीमागे पकडले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक सिल्वर रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, त्याचे मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले. जुबेर मुस्ताक फारोखी, वय २७ वर्षे, (रा. रोजा मोहल्ला केज, ता. केज) याचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गु. र. नं. ६००/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 42
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 9
Total Users : 149389
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.