Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी माय माऊली महीला देखील सरसावल्या या बहिणींची ओवाळणी भावाला विजयी करणार अशी होत आहे चर्चा..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेNovember 9, 2024Updated:November 9, 2024No Comments1 Min Read

रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी माय माऊली महीला देखील सरसावल्या

या बहिणींची ओवाळणी भावाला विजयी करणार अशी होत आहे चर्चा..!

माजलगाव-धारूर-वडवणी-
माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर हे शेगडी या चिन्हावर लढत आहेत.
यासाठी त्यांनी प्रचारात जोर धरला असून मतदारांच्या प्रत्येक्ष भेटीवर भर दिला आहे. मतदार हाच आपला पक्ष म्हणून ते मतदारसंघात भेटी घेत आहेत. त्यांना मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक नेते, कार्यकर्ते, युवा मतदार व आता महीला मतदार देखील रमेशराव आडसकर हेच आमदार पाहीजेत यासाठी त्यांचे भेटी दरम्यान मतदारसंघात औक्षण करून मतदान करून निवडून देण्याचा शब्द देत आहेत.
गेल्या पाच वर्षापासून रमेशराव आडसकर यांची माजलगाव मतदारसंघात आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सर्व मतदारांना रमेशराव आडसकर हे आपले उमेदवार म्हणून जाणवत असून येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रश्न सोडवणारा आमदार म्हणून त्यांना पसंती मिळत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 46
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 7
Total Users : 148137
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.