Author: विजयराज आरकडे

आणखी एका बीडकर सुकन्येची अभिमानास्पद कामगिरी; दिल्लीतील राजपथावर “परेड कमांण्डर” म्हणून निवड. – कु.दामिनी ची एअरफोर्समध्ये पायलट म्हणून देशसेवा – कु.दामीनीनं बीडचं नाव देशभर रोशन केलं – तत्कालीन चँरिटी कमिशनर न्या.दिलीप देशमुख यांच्या कन्येची देशभर किर्ती – ऊस तोडणी कामगारांचा नाही तर कर्तृत्ववान युवकांचाही बीड जिल्हा.. बीड/प्रतिनिधी खो-खो वर्ल्डकपवर कु.प्रियंका इंगळे या बीडकर कन्येनं आपला ठसा उमटविला आहे.आता आणखी एका बीडकर सुकन्येनं सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करून बीडचे नाव देशभर रोशन केले आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील देवडी गावची मुळ रहिवासी असलेली कु.दामिनी दिलीप देशमुख हीची 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या परेडसाठी “परेड कमांण्डर”…

Read More

*पोलीस असल्याचे सांगून १ लाख २० हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले* गौतम बचुटे/केज :- आम्ही पोलीस असून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे म्हणून महिलेला दागिने काढण्यास सांगून हातचलाखी करून खरे १ लाख २० हजार रु. किमतीचे मिनी गंठण व कानातील झुंबर हे दागिने घेवून पोबारा केला आहे. या बाबतची माहिती अशी की, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास रामकंवर उर्फ अनिता शंकर राऊत वय ५० वर्ष ही महीला केज-कळंब रोड लगत असलेल्या साई नगर येथील धुणी-भांड्याचे काम आटोपून विठाई पुरमकडे जात असताना लोहीया यांचे हार्डवेअरच्या दुकानाच्या बाजुने जात असताना समोर एक व्यक्ती ऊभा होता.…

Read More

*बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या वतीने “स्कुल कनेक्ट भाग 2.0″अंतर्गत केज तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती* केज (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्या वतीने 1 ते 15 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,-2020अंतर्गत स्कुल कनेक्ट 2.0 संपर्क अभियानांतर्गत केज तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयात जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यार्थी, शिक्षक,पालक या मध्ये जागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने “स्कूल कनेक्ट भाग 0.2” संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज च्या वतीने वसंत विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला केज ,शंकर विद्यालय साळेगाव ,लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावरगाव,शंकर विद्यालय साळेगाव,माऊली विद्यालय जवळबन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात…

Read More

इंजि. मंगेश वंजारे यांनी पहील्या पगारातून बेघर नागरिकांना दिले अन्नदान बीड- महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जळगाव येथे काही महिन्यांपूर्वी रूजू झालेले इंजिनियर मंगेश वंजारे यांनी आपला पहिला मासिक पगार झाल्याबद्दल आपले दिवंगत आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ बेघर जिव्हाळा केंद्र बीड, संस्थापक राजू वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील बेघर नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे. इंजि. मंगेश वंजारे हे येळंब ता. जि. बीड येथील रहिवासी आहेत. ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मिठू वंजारे यांचे चिरंजीव आहेत तर सेवानिवृत्त उपप्राचार्य मिलिंद वंजारे यांचे पुतणे आहेत. वंजारे परिवाराकडून राबविण्यात आलेल्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच बेघर निवारा केंद्रातील कर्मचारी छायाताई यांना…

Read More

*स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न* केज- आज स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव श्री. गदळे सर होते.उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. इंगळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर व श्री. विनोद गुंड, तालुका क्रीडा संयोजक यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना या शाळेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धत सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली. या वेळी विद्यार्थी यांनी संचलन केले व खेळाडूनी स्पर्धेची शपथ घेतली. या कार्यक्रमात विविध तालुकास्तर व जिल्हास्तरीय खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात…

Read More

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी व्हावा – प्रा. डॉ. अर्चना वाघमारे केज दि २०(प्रतिनिधी) बदलती जीवनशैली, वाढलेला भौतिक सुविधांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे मानवी जीवन आज सर्वोच्च उंचीवर आहे. त्याचबरोबर आज भारतासहसंबंध जगात पर्यावरण प्रदूषणाची समस्या ही अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये पोचली आहे. त्यामुळे सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा .डॉ. अर्चना वाघमारे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय, केज येथे भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 14 जानेवारी भूगोल दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. गौतम पाटील तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पृथ्वी ग्लोबचे…

Read More

केज येथे प्रोफेशनल क्रिकेट लिगचे आयोजन केज- प्रोफेशनल क्रिकेट लिग स्पर्धेला दि. १९ रविवार पासून सुरूवात करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय स्पोर्ट्स चे संचालक विनोद गुंड, विकास मस्के, पत्रकार विजय आरकडे व सर्व क्रिकेट क्लबचे खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत, शिक्षक, डॉक्टर, वकील, पोलीस, पत्रकार, इंजिनिअर, व्यापारी, महसूल, व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन शिवाजीराव रामराव पाटील, कानडी रोड येथील मैदानावर करण्यात आले आहे. किरण सारूक, स्वप्नील चाटे, करण मस्के, जहीर इनामदार हे या स्पर्धेचे संयोजक आहेत. या प्रोफेशनल क्रिकेट लिगचे पहीले…

Read More

केज नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा : आ. नमिता मुंदडा केज/प्रतिनिधीः केज शहराचा वाढता भोगोलिक विस्तार व लोकसंख्या विचारात घेऊन ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. आता अल्पावधीतच नगरपंचायतला दर्जा वाढ मिळून नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. शहरातील विकासाला निधीची कमतरता भासत असल्याने यापूर्वी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले. तरीही शहराचा झालेला भोगोलिक विस्तार व वाढती लोकसंख्या यामुळे नागरिकांची मुलभूत सोयी-सुविधांसाठी परवडच होत असल्याने आमदार नमिता मुंदडा यांनी नगरपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. त्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न व लक्षवेधी उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुराव्याला…

Read More

वाल्मीक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी दिव्यांग तरुणाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन गौतम बचुटे/केज :- वाल्मीक कराड यांच्यावरचे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. या मागणीसाठी केज तालुक्यातील नाव्होली येथील एक दिव्यांग तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्याच्या समर्थनार्थ गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन देखील केले. या बाबतची माहिती अशी की, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील नाव्होली येथील नानासाहेब भानुदास चौरे या दिव्यांग तरुण सकाळी नाव्होली ते राजेगाव फाटा तेथील पाण्याच्या टाकीवर चढून बसला होता. नानासाहेब चौरे हा हात आणि पायाने दिव्यांग आहे. जो पर्यंत वाल्मीक कराड यांच्यावरील…

Read More

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित; केज/प्रतिनिधी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४ मान्यवरांना जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने पुरस्कार देऊन केले सन्मानित करण्यात आले.केज शहराच्या विकासासाठी अहोरात्र तत्पर असल्याचे प्रतिपादन हारूणभाई इनामदार यांनी केले आहे. यापुढे शहरातील शंभर बचत गटाला व्यवसायासाठी निधी केज नगरपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करणार करणार आहोत असे नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले आहे. सावित्रीबाई फुले व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत. जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई…

Read More