Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आज स्नेह संमेलनाचे आयोजन;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 24, 2025No Comments1 Min Read
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आज स्नेह संमेलनाचे आयोजन;

 

आडस-

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस येथील शाळेच्या वतीने आज दि. २४ रोजी सायंकाळी ५ वा. स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शाळेतील विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देऊन विविध नृत्य, अभिनय, पारंपरिक कला, भारूड अशा मनोरंजक व प्रबोधन पर व्याख्यान कार्यक्रम सादर होणार आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. रमेशराव आडसकर, सौ. अर्चनाताई आडसकर, ॠषीभैय्या आडसकर, रंजितदादा आडसकर, व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची जय्यत तयारी शाळेच्या वतीने करण्यात आली असून आडस व परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी, नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक राजेश देशमुख व सर्व शिक्षक वृंद यांनी केले आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 94
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 3
Total Users : 147133
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.