Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 20, 2025No Comments1 Min Read
*स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न*

 

केज-
आज स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव श्री. गदळे सर होते.उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. इंगळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले. पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर व श्री. विनोद गुंड, तालुका क्रीडा संयोजक यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना या शाळेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धत सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली. या वेळी विद्यार्थी यांनी संचलन केले व खेळाडूनी स्पर्धेची शपथ घेतली. या कार्यक्रमात विविध तालुकास्तर व जिल्हास्तरीय खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाधव मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद गुंड यांनी केले या क्रीडा स्पर्धत कब्बडी ,खो खो, योगा, बुध्दिबळ, रोपजंम्प, बॅडमिंटन, या स्पर्धा 20 जानेवारी व 21 जानेवारी या दोन दिवस चालणार आहेत. या स्पर्धेसाठी सौ तपसे मॅडम, सौ विटेकर मॅडम,सौ कल्याणकर मॅडम, सौ लोखंडे मॅडम, श्री वाघमोडे सर , सौ. काळे मॅडम , सौ चोले मॅडम , सौ कापसे मॅडम, सौ हंडीबाग मॅडम, सौ सावंत मॅडम, सौ पालवे मॅडम, शिक्षक व शिक्षका व शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेत आहेत.
विजयराज आरकडे

Post Views: 123
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 4 0
Total Users : 148140
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.