राज्यस्तरीय शालेय किक बोक्सिंग स्पर्धेत गायत्री शिंदे राज्यातून द्वितीय
केज – (हनुमंत सौदागर)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्त्रीय शालेय किक बोक्सिंग क्रीडा स्पर्धा झाल्या .यामध्ये कु. गायत्री हनुमंत शिंदे , वजन गट 24 gk मध्ये राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु.गायत्री नेमटे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला
त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
प्रशिक्षक राम नेमटे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.