वसंत फार्मसी काॅलेज मध्ये सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
केज-
दि.23 जानेवारी रोजी वसंत डि.व बी. फार्मसी काॅलेज मध्ये सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी काॅलेज चे प्राचार्य डॉ. विशाल नालमवार यांनी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .या वेळी काॅलेज मधील सर्व स्टाफ व विध्यार्थी यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले .या वेळी प्रा.अविनाश थळकरी,प्रा.महादेव लांडगे ,प्रा.राम चौरे प्रा. अभीजीत राउत प्रा. गोपालघरे मॅडम, प्रा. तलेकर मॅडम,शेख मॅडम प्रा.सावरे धनराज प्रा. नवघरे मॅडम,सद्दाम शेख,मोहसिन शेख,यमोदीन इनामदार आदी उपस्थित होते..