Author: विजयराज आरकडे

माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्मृतींचा अजूनही दरवळ…! आज माजी आमदार लोकनेते बाबुराव आडसकर साहेबांचा आठवा स्मृती दिन.आठ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी अनेकांची घरे फुलवली.तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या हाताला रोजगार तर पदवीधरांना नौकरी दिली. केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा “हाबाडा” हे शब्द आठवतात. केज तालुक्याच्या नकाशातील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी मिळवुन दिली . 1964 मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामिण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.1960 च्या दशकात दळणवळणाची सोय नाही.वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमातुन फोनची सुविधा…

Read More

लोकनेते, कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने उपस्थित राहावे– रमेशराव आडसकर आडस- लोकनेते, कै.माजी आमदार बाबुरावजी आडसकर (तात्या) यांचे आठवे पुण्यस्मरण निमित्ताने बुधवार दि १४/८/२०२४ रोजी केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, वडवणी येथील कार्यकर्ते, स्नेही व आडसकर कुटुंबावर प्रेम करणारे सर्व सन्मानिय, प्रतिष्ठीत नागरिक यांनी आडस येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे. यावेळी सकाळी १० वा ह .भ .प महादेव महाराज बोराडे पावनधाम यांचे किर्तन होईल व भोजन व्यवस्था दुपारी १२ ते ३ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथे ठेवण्यात आले आहे.

Read More

मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंदेश्वर शाळेत शालेय दप्तर वाटप या उपक्रमाचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक नांदेड प्रतिनिधी – गोविंदेश्वर प्राथमिक शाळा तरोडा बु येथे इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. कैलास तिडके यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती व विविध योजना यांची व्यवस्थित मार्गदर्शन केले व विद्यार्थी कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांचा वाढदिवस व शाळेतील विद्यार्थी साईगणेश…

Read More

ऊसतोड कामगारांसाठी विशेष तरतूद करा; आरोग्याचे प्रश्नही सोडवा खा.बजरंग सोनवणेंनी लोकसभा सभागृहातील पहिल्याच भाषणात मांडले बीडकरांचे प्रश्न, मुद्देसूद केलेल्या भाषणाची जिल्हाभर चर्चा बीड: माझ्या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख आहे.याठिकाणी ऊसतोड कामगारांच्या नावावर केवळ राजारकण केले, मात्र त्यांच्यासाठी कुठल्याही सोयीसुविधा आजवर दिल्या नाहीत. त्यांच्यासाठी विशेष तरतूद करा आणि बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न करा, रिक्त जागा, अत्याधुनिक मशीनरी आणि रूग्णालये मंजूर करा, अशी मागणी खा.बजरंग सानवणे यांनी लोकसभा सभागृहात पहिल्याच भाषणात केली. त्यांनी केलेल्या मुद्देसूद भाषणाची जिल्हाभर चर्चा होत आहे. दिल्ली येथे लोकसभा अधिवेशन सुरू असून दि.२ ऑगस्ट रोजी आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत खा.बजरंग सोनवणे…

Read More

केज तालुक्यातील अवैध धंद्यांचा बंदोबस्त करावा शिवसेनेकडून उपोषणाचा ईशारा. केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे जाळे फोफावत चालले आहे.गुटखा-मटका ,अवैध गो-वाहतुक,अवैध दारू विक्री, अवैध वाळु उपसा,अवैध चंदन तस्करी,अवैध ॲानलाईन गेम, अवैध गांज्या विक्री व अनेक अवैध धंद्यामुळे कित्येकांना आपला जिव गमवावा तर लागतोच या व्यसनांमुळे कित्येकांची घरे उद्वस्त झाली आहेत. अशा व्यसनापायी अनेक जन बेघर होऊन देशोधडीला वाहुन चुकीच्या मार्गाकडे लागत आहेत, अनेक युवक अश्या व्यसनांच्या नादी लागल्याने गुन्हेगारीच्या कुठल्याही थराला जात आहेत , गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभुत ठरणाऱ्या अवैध दारू विक्री,गुटखा,मटका अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर पोलीसप्रशासणाच्या दुर्लक्षणामुळे फोफावत चाललेला हा केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस…

Read More

रमेश गालफाडे यांच्या जनसंवाद मेळाव्यात सुषमा अंधारेनी पेटविली केज विधान सभेचे मशाल ! जो कोणी हातात मशाल घ्यायला तयार असेल त्याच्या मनगटात ताकद देवू —- सुषमा अंधारे गौतम बचुटे/केज :- भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे आम्ही आरक्षणाची कालमर्यादा वाढविली अशी खोटी माहिती देवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असून खोटं बोलण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही. असा घणाघात शिवसेना ऊबाठा गटाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे करणारे यानी केला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्ह पसरवत असून उलट ते विरोधकांवर फेक नरेटिव्हचा कांगावा करीत आहेत. असा आरोप त्यांनी भाजपवर केला. तसेच केज विधान सभेसाठी शिवसेना उबाठा आग्रही…

Read More

रमेश गालफाडे यांच्या जनसंवाद मेळाव्यात सुषमा अंधारेनी पेटविली केज विधान सभेचे मशाल ! जो कोणी हातात मशाल घ्यायला तयार असेल त्याच्या मनगटात ताकद देवू —- सुषमा अंधारे गौतम बचुटे/केज :- भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे आम्ही आरक्षणाची कालमर्यादा वाढविली अशी खोटी माहिती देवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असून खोटं बोलण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही. असा घणाघात शिवसेना ऊबाठा गटाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे करणारे यानी केला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्ह पसरवत असून उलट ते विरोधकांवर फेक नरेटिव्हचा कांगावा करीत आहेत. असा आरोप त्यांनी भाजपवर केला. तसेच केज विधान सभेसाठी शिवसेना उबाठा आग्रही…

Read More

उद्या केज येथे रमेश गालफाडे यांचा जनसंवाद मेळावा ! मतदारसंघातील महिला-पुरुषांनी मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन केज : प्रतिनिधी ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे रमेश गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे. व सामान्य जनतेशी संवाद साधत आहे. त्यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.गालफाडे यांनी मतदार संघात गावभेटीवर जोर लावला आहे.केज विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी रमेश गालफाडे यांनी…

Read More

महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी सुदेश दादा सिरसट यांची निवड. केज/प्रतिनिधी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर , कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या आदेशाने तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, बीड जिल्हा कार्यध्यक्ष नितीन ढाकणे उपाध्यक्ष अँड. हरिभाऊ घाईतिडक, बीड जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे सरचिटणीस मुबशीर खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली सुदेश दादा सिरसट यांची बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निवडी नंतर सुदेश सिरसट यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माहिती अधिकार फेरडेशनची संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोरपणे पालन करून या पदावर जबाबदारीने काम करीन…

Read More

युवकाच्या तत्परतेमुळे केज येथील आठवडी बाजारातुन तीन महिला मोबाईल चोर पकडल्या ! तरूणाचे होत आहे सर्वत्र कौतुक प्रतिनिधी/केज केज शहरामध्ये जवळपास ३५००० हजार लोकसंख्या आहे . यासाठी दोन आठवडी बाजार भरले जातात त्यामध्ये एक शुक्रवारचा पंचायत समिती मैदानात तर दुसरा मंगळवारचा मंगळवार पेठेत भरतो त्या बाजारासाठी केज तालुक्यातून शेतकरी मोठया संख्येने बाजारात येतात .पाठीमागील कित्येक दिवसांन पासुन केज शहरामध्ये याच आठवडी बाजारामधुन अनेक बाजारासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरण्याच्या घटना घडत होत्या, मात्र पोलिस प्रशासन मोबाईल चोरास पकडण्यात अयशस्वी होत होते अनेक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी, अधिकारी असताना मात्र एकही मोबाईल चोर पोलिसांच्या हाताला लागत नव्हता दि .२३ जुलै २०२४ वार मंगळवार…

Read More