Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंदेश्वर शाळेत शालेय दप्तर वाटप

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 8, 2024No Comments2 Mins Read

मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंदेश्वर शाळेत शालेय दप्तर वाटप

या उपक्रमाचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक

नांदेड प्रतिनिधी –

गोविंदेश्वर प्राथमिक शाळा तरोडा बु येथे इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी कैलास तिडके यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आले. कैलास तिडके यांनी विद्यार्थी व पालकांना शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती व विविध योजना यांची व्यवस्थित मार्गदर्शन केले व विद्यार्थी कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांचा वाढदिवस व शाळेतील विद्यार्थी साईगणेश जाधव आणि रोशनी वानखेडे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले त्यांनी शाळेत दिले जाणारे वेगवेगळे उपक्रम योजना यांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक सचिव आर. जे. दिग्रसकर यांनी देखील पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी परभणी कैलास तिडके उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अरुण पाटील सुनेगावकर शंकरराव नामवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सूर्यकांत यांनी केले तर आभार प्रदर्शन दिगंबर कल्याणकर यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक संध्या सिंदगीकर, शोभा किडे, सुग्रीव मोरे व परिसरातील नागरिक पालक शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराज आरकडे

Post Views: 86
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 8
Total Users : 148108
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.