Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजच्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कूलमध्ये ७८ वा.स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 16, 2024No Comments1 Min Read

केजच्या विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कूलमध्ये ७८ वा.स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..!

केज ! प्रतिनिधी

विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलमध्ये ७८ वा स्वांतत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात १५ ऑगस्ट रोजी ८ :१५ वाजता शाळेचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे सदस्य विजयकांत मुंडे व प्राचार्या माधुरीताई मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

केज येथिल विक्रमराव मुंडे पोद्दार लर्न स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यार्थ्यांचे पथसंचलन,कविता,गायन,भाषण, सामुहिक नृत्य सादर करण्यात आले.स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले कळंब येथील श्री.डॉ.रमेश जाधवर (बालरोगतज्ञ),श्री.ठाकूर उदयसिंह दिख्खत (विजय कन्स्ट्रक्शन तथा उद्योजक धारूर) श्री.लक्ष्मण शेटे ज्येष्ठ व्यापारी, श्री.ॲड.सुदर्शन मुंडे, श्री.रामकृष्ण घुले उद्योजक व शाळेच्या प्राचार्या अभिलाषा मॅडम,उपप्राचार्य श्री.पवार सर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यानंतर डॉ.जाधवर सर,अँड मुंडे साहेब तसेच प्राचार्या अभिलाषा मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी नारायणी वाली व देवश्री काळे यांनी केले.तर सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेळके सर,काळे सर,मस्के सर, प्रदीप सर, शरद सर,कदम सर,घोळवे मॅडम,रत्नगीता पाटिल मॅडम,केंद्रे मॅडम,शुभांगी मॅडम, मोरे मॅडम, राजमाने मॅडम,तेजश्री मॅडम,सूमैय्या मॅडम,शितल मॅडम प्रणिता मॅडम झिनत मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून,विद्यार्थी प्रतिनिधी रेणुका मुंडे व दानिश शेख यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.व देशभक्तीपर घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विजयराज आरकडे

Post Views: 40
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.