Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 15, 2024No Comments2 Mins Read

अहिल्यादेवी प्राथमिक व उच्च प्राथमिक आश्रम शाळा या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप

केज-
दिनांक 15/08/2024
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने केज यथील अहिल्यादेवी आश्रम शाळा प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ वैशाली ताई सांगळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या वाघमारे ताई, हजारे ताई यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री सोन्नर सर, वसंत डि फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री थळकरी सर ,कमल नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या व सर्व स्टाफ उपस्थित होता. अहिल्यादेवी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सोन्नर सर यांनी विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट दिनाचे महत्व समजावून सांगितले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेमध्ये देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमाला शाळेतील सहशिक्षक श्री उजगरे सर ,श्री शेख सर ,श्री वाघमारे सर, श्री पवार सर ,श्री देशमुख सर सौ.काझी मॅडम ,सौ म्हेत्रे मॅडम ,कुमारी जयश्री गाढवे मॅडम ,अधिक्षक श्री नखाते सर,काळे मामा, मुंडे मामा, वाघमारे मामा, जाधव मावशी इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उजगरे सर यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त सहशिक्षक श्री लाडेकर सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री देशमुख नीतीन सर यांनी केली तसेच प्रभात फेरीचे संचलनाचे कार्य श्री शामराज वाघमारे सर यांनी पार पाडले.

विजयराज आरकडे

Post Views: 46
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 3
Total Users : 149333
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.