Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
क्रिडा

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 1, 2025No Comments1 Min Read

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

 

केज (प्रतिनिधी):
नांदेड येथे झालेल्या १२
व्या नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२५-२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रगती विद्यालय, बीड येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चि. शिवम अमोल मोराळे याने उल्लेखनीय कामगिरी करत ब्राँझ पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील २५ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. तीव्र स्पर्धेतही शिवम ने दमदार प्रदर्शन करत आपल्या क्रीडा क्षमतेची चमक दाखवली.
शिवमच्या या उज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाची दाद मिळत असून त्याच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तो केज तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उद्धवराव मोराळे यांचा नातू तसेच नांदुरघाट येथील डॉ. अमोल मोराळे यांचा मुलगा आहे. शिवमने मिळवलेले हे यश बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरत असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 111
विजयराज आरकडे

Related Posts

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

February 25, 2024

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

February 3, 2024

केज येथे खेळाडूंसाठी क्रीडांगण भेट स्व.शिवाजीराव रामराव पाटील यांच्या स्मरणार्थ रणजितसिंह पाटील यांचा स्तुत्य निर्णय

December 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.