Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
क्रिडा

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

By February 25, 2024No Comments2 Mins Read

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

केज (प्रतिनिधी)
केज येथील पंचायत समिती मैदानात येडेश्वरी फाउंडेशन आयोजित येडेश्वरी चॅम्पियन क्रिकेट सामन्यात आजोजन करण्यात आले होते. त्याचा अंतिम सामना आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. विजेता संघाला रु. ७१६१६ व ट्रॉफी चषक, उपविजेता संघाला रु.३५०१६ व ट्रॉफी चषक येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी बजरंग सोनवणे यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
मनोगत व्यक्त करताना सोनवणे म्हणाले कि,एक राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात काम करत केज शहराचा विकास करणार तसेच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या मैदान इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे ते म्हणाले.

केज (प्रतिनिधी) केज येथील पंचायत समिती मैदानात येडेश्वरी फाउंडेशन आयोजित येडेश्वरी चॅम्पियन क्रिकेट सामन्यात आजोजन करण्यात आले होते. त्याचा अंतिम सामना आज शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. विजेता संघाला रु. ७१६१६ व ट्रॉफी चषक, उपविजेता संघाला रु.३५०१६ व ट्रॉफी चषक येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी बजरंग सोनवणे यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
मनोगत व्यक्त करताना सोनवणे म्हणाले कि,एक राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून धनंजय मुंडे व अजित पवार यांच्या नेतृत्त्वात काम करत केज शहराचा विकास करणार तसेच खेळाडूंना उत्तम प्रकारच्या मैदान इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे ते म्हणाले.

Post Views: 141

Related Posts

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

December 1, 2025

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

February 3, 2024

केज येथे खेळाडूंसाठी क्रीडांगण भेट स्व.शिवाजीराव रामराव पाटील यांच्या स्मरणार्थ रणजितसिंह पाटील यांचा स्तुत्य निर्णय

December 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.