Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही योग्य कारवाई होत नाही- मनोज जरांगे पाटील

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 25, 2025No Comments1 Min Read
मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही योग्य कारवाई होत नाही-
मनोज जरांगे पाटील
गौतम बचुटे/केज :-
देशमुख कुटुंबाला मुख्य मंत्र्यांनी एकही गुन्हेगार सुटणार आणि असा शब्द दिलेला असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. किंवा त्यांना सहआरोपी केले जात नाही.
यावर मनोज दादा जरांगे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते मस्साजोग येथे गावकरी व स्व. संतोष देशमुख कुटुंबाच्या अन्नत्याग आंदोलनास भेट देण्यासाठी दि. २५ रोजी आले होते.
तसेच जर मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कमी पडत असतील; तर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या आंदोलनात सहभागी होवून केंद्राकडे सखोल तपासाची मागणी करावी. अशी चपराक मुख्यमंत्र्यांना लगावली आहे. जर उपोषणार्थिंच्या जीविताला काही झाले तर गाठ महाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे. असा दमही भरला आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 123
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.