Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 9, 2026No Comments2 Mins Read

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप

शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

केज दि ९(प्रतिनिधी)

केज उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त मोठी इमारत बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यापासून काही कालावधीतच शौचालयांचे आउटलेट अर्धवट ब्लॉक झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातील मुख्य इमारतीतील पुरुष आणि महिला शौचालयांमधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
रुग्णालयात ऍडमिट होऊन औषध उपचार घेणाऱ्या रुग्णांना शौचालये वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे

—–चौकट—
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने आउटलेट ब्लॉक झाल्याच्या संदर्भाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कित्येक वेळा मागणी केली त्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे कळविण्यात आले सदरील कामाचे टेंडर मंजूर झाले असूनही काम अद्याप का केले नाही हा प्रश्न आहे

——

रुग्णालयात रोज शेकडो रुग्णांची वर्दळ असताना अशा प्रकारची स्वच्छता समस्या गंभीर ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक नातेवाईकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी दुरुस्तीचे काम झालेले नाही.

एकीकडे रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे.
ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उपचार घेतल्याशिवाय पर्याय नाही
रुग्णालयातील गंभीर प्रकाराबाबत
लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी केली जात आहे

चौकट—-प्रतिक्रिया

माझ्या वडिलांना उपजिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते. शेजारी
शौचालयातून घाण वासामुळे वडिलांना खूप त्रास सहन करावा लागला.
आम्ही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतो आजारी पडण्यासाठी नाही

रुग्णाचा मुलगा

विजयराज आरकडे

Post Views: 99
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.