Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 15, 2026No Comments2 Mins Read

अवैध दारू विक्री बंद करा ;

महिला आक्रमक;

दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ;

घोषणाबाजी करत
नारीशक्तीचा हल्लाबोल !

केज दि १५प्रतिनिधी-

तालुक्यातील जवळबन येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक जणांचा मृत्यू यापूर्वी झालेला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले
या सततच्या पुरूषांच्या व्यसनाधीनतेला वैतागून गावातील सबंध महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी आठ वाजता आक्रोश रॅली गावात काढली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी झाले.
गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर थेट मोर्चा धडकला. यावेळी महिला आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होत्या
पूर्ण गावातून जनजागृती रॅली काढून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला. युसूफ वडगाव पोलीस स्टेशनचे पो कॉ महेश कोकाटे यांना चारशे महीलांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडून व्यथा मांडल्या एवढ्या अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते.
सर्व संतप्त झालेल्या महिलांनी यापुढे अवैध दारू विक्री गावात आढळून आल्यास थेट हल्लाबोल करण्याचा इशारा दिला आहे

—— चौकट—
लहान मुलींनी वेदना मांडल्या
गावात दारू विक्री होऊ नये यामुळे आमचे वडील दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात घरातील सगळ्या वस्तू विकतात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो अशा वेदना लहान मुलींनी व्यक्त केल्या
——

तरुणांचा सहभाग

नारीशक्तीने लढा आक्रमक केल्यानंतर
दारूबंदीच्या लढ्यात महिलांच्या मागोमाग तरुणांनी सहभाग नोंदवला तर अनेकांनी आपण यापुढे दारू पिणार नाही असा संकल्प करून गावात कुठेही दारू विक्री होऊ देणार नाही अशी थेट शपथ घेतली.
सपोनि संदीप मांजरमे यांची
अवैध दारू विक्रेत्यांवर थेट कारवाई
गावात दारूबंदी मोहीम सुरू असताना दुसरीकडे काही अवैध दारू विकणारे विक्री करत होते या वेळेत युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी भेट देऊन दारू विक्रीच्या अड्ड्यावर जाऊन गावकऱ्यांच्या साथीने अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेतले यामध्ये
पांडुरंग बाबुराव वैरागे,
समाधान भगवान वैरागे,
निलाबाई बंकट शिंदे यांच्यावर दारूबंदी अधिनियम कायद्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.
यापुढे कोणीही गावात दारू विकाल तर याद राखा !
संतापलेल्या महिलांनी यापुढे कोणीही गाव परिसरात दारू विकाल तर याद राखा अशी घोषणाबाजी करत अवैध दारू विक्रेत्यांना इशारा दिला आहे.
दारूबंदी समितीची स्थापन
गावातील अवैध दारू विक्री आणि दारू पिणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी सरपंच आणि गावकरी मिळून महिलांची दारूबंदी समिती
तयार करण्यात आली आहे ही समिती यापुढे क्रियाशील पण एक काम करणार असण्याचे त्यांनी सांगितले.
या लढ्यात महिला विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विजयराज आरकडे

Post Views: 84
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.