Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय हवा या मागणीसाठी जनसागर एकवटला छत्रपती संभाजी राजे, जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 28, 2024No Comments1 Min Read

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय हवा या मागणीसाठी जनसागर एकवटला

छत्रपती संभाजी राजे, जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती

बीड –

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना अटक करून फासावर चढवा व या हत्येमागील सुत्रधार शोधून संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि. २८ रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील जनसागर या मोर्चाला उपस्थित राहीला असल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे पाटील,
खा. बजरंग सोनवणे, मविआ चे आ. जितेंद्र आव्हाड, आ.सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके,
आ. संदीप क्षिरसागर,
आ. विजयसिंह पंडित,
तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मुक मोर्चाला सुरूवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
नंतर या आक्रोश मुक मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित सर्वांनी फरार आरोपींना अटक करून या हत्येमागील मुख्य सुत्रधार जो कोणी असेल त्याच्यावर कारवाईची शासनाकडे मागणी केली.
विजयराज आरकडे

Post Views: 113
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.