Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

न. प. ने घेतलेल्या सार्वजनिक बोअरवेलचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना करावे लागते जुगाड

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 7, 2024No Comments1 Min Read

न. प. ने घेतलेल्या सार्वजनिक बोअरवेलचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना करावे लागते जुगाड

केज-

न. प. च्या वतीने गत काही महिन्यांपूर्वी अनेक वार्डात शिल्लक निधीतून बोअरवेल घेतले होते. वार्ड क्रमांक 4 मध्ये ही घेण्यात आले. सुदैवाने पाणी लागलेही नागरिकांना दिलासा मिळाला परंतु जवळपास वर्ष संपत आले अद्यापही तुट्या किंवा टाकी बसवण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक आप आपले जुगाड वापरून पाणी भरत आहेत.
ऐन उन्हाळ्यात देखील या बोअरवेल ने परिसरातील नागरिकांना पाण्याचा थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतू हंडा भर पाणी भरायचे म्हणले तरी तोटी नसल्याने पाणी वाया जात आहे. टाकी नसल्याने कोणीही, केंव्हाही बोअरवेल चालू करून पाणी भरतात त्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच बोअर खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा महीना म्हणण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत काही नागरिकांनी दक्षता घेत हे बोअरवेल चे संरक्षण करून पाणी वापरले आहे. आता तर काही नागरीक मोठा पाईप वापरून सिनटेक्स भरून नंतर मोटार वापरून पाणी घरी पोहच करत आहेत.
न. प. सत्ताधारी व प्रशासनाने आता तरी पाण्याची टाकी बसवून परिसरात पाईपलाईन करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी असे नागरिक आशा करत आहेत. हे केले तरच या बोअरवेलला दीर्घायुष्य लाभेल अन्यथा अल्प आयुष्यात हे बोअरवेल खराब होऊन नागरिकांना हातचे आलेले पाणी सोडावे लागेल यात शंका नाही.

विजयराज आरकडे

Post Views: 56
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 1
Total Users : 149331
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.