Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कोरड्या ओढ्याला अचानक आले पाणी , टँकरची वाट बघणाऱ्या ग्रामस्थांमध्ये फुटला आनंदाचा झरा कुतुहल वाटणारी घटना

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 2, 2024No Comments2 Mins Read

कोरड्या ओढ्याला अचानक आले पाणी , टँकरची वाट बघणाऱ्या ग्रामस्थांमध्ये फुटला आनंदाचा झरा

कुतुहल वाटणारी घटना

नेकनूर, मनोज गव्हाणे
नेकनूरच्या उत्तरेला पाच किलोमीटरवर डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या बीड तालुक्यातील आनंदवाडी येथील दोन दिवसाला येणाऱ्या टँकरची वाट बघणाऱ्या ग्रामस्थांना शनिवारी सकाळी सुखद धक्का बसला गावाच्या बाजूला असलेल्या उंबराचा वडा या ठिकाणी कोरड्या ओढ्यात गुडघाभर पाणी साचलेले दिसले विशेषतः ना पाऊस,ना कोणाचे बोअरवेल झाले नसताना ओढ्याला पाणी कुठून आले हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत पाण्यात स्वतःला भिजवून आनंद व्यक्त केला. गावातील सगळे बोअरवेल आटले ,विहिरीनी तळ गाठला , पाण्याच्या वाढीव टँकरसाठी ग्रामस्थ सोमवारी जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार अशी परिस्थिती असताना बीड तालुक्यातील आनंदवाडी च्या ग्रामस्थांना शनिवारी सुखद धक्का बसला गावापासून एक किलोमीटर असणाऱ्या उंबराच्या ओड्याला पाणी आल्याचे चित्र काही ग्रामस्थांना दिसले आणि बघता बघता गावातील सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत ओढ्याला अचानक आलेले पाणी पाहून अचंबित झाले.या ओढ्यात गुडघाभर साचले तो वाहू लागले .एक ठिकाणी पाण्याचा उकळा दिसत असून अचानक नेमके पाणी कुठून आले याबाबत ग्रामस्थात कमालीचे कुतुहल आहे.——————–—— गावाच्या बाजूला उंबराचा ओढा असून तो मागच्या चार महिन्यापासून कोरडा आहे .शनिवारी सकाळी अचानकपणे या ओढ्याला पाणी दिसले यामुळे सर्वच ग्रामस्थ हे पहायला उपस्थित होते. गावात कुठेच पाणी नाही दोन दिवसाला टँकर येत असून यामुळे पाण्याची टंचाई कायम असल्याने वाढीव टँकरची मागणी करण्यासाठी आम्ही सोमवारी जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार होतो मात्र ओढ्यात अचानक पाणी कुठून आले याचा प्रशासनाने शोध घेत हे पाणी उपलब्ध होते का हे तपासावे —
नवनाथ देवगुडे ,ग्रामपंचायत सदस्य आनंदवाडी

विजयराज आरकडे

Post Views: 61
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 7
Total Users : 148127
Views Today : 21

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.