Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 1, 2024Updated:May 1, 2024No Comments1 Min Read

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; बार मालक व एक जण जखमी

मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

केज-

केज येथील बीड रोडवर असणारा प्रसिद्ध यशंवत धाबा मालक रामचंद्र घुले रा. टाकळी यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. तर केज येथील एका बीअर बारचे मालक व अन्य एक जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाला डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यास पुढील उपचारासाठी अंबाजोगाई रूग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे युवक रात्री उशिरा येरमाळा येथे देवदर्शनासाठी गेले होते, पहाटे केज कडे येत असताना कळंब शहरात त्यांच्या मोटारसायकलीचा अपघात झाला. यात रामचंद्र घुले यांचा मृत्यू झाला आहे.
अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.

कर्तुत्वान, मनमिळाऊ स्वभाव, कुटुंबातील लाडका, भरपूर मित्रपरिवार असलेला तरूण युवक रामचंद्र घुले याच्या निधनाने टाकळी गावावर व कुटुंब व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 154
विजयराज आरकडे

Related Posts

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

February 23, 2024

तीन बालके खदानीत बुडाली केज शहरातील घटना

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.