तीन बालके खदानीत बुडाली
केज शहरातील घटना
केज – शहरातील वडारवाडा भागातील खदानीत तीन मुले बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. दसरा काढण्यासाठी ही मुले घरातील व्यक्तींसोबत खदानीकडे गेली होती असे समजते. पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचत असून त्यानंतर अधिकृत माहिती मिळू शकेल.