भाजपाने बीड लोकसभेसाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नावाची केली घोषणा
बीड-
भाजपाने बीड लोकसभेसाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना अखेर उमेदवारी जाहीर केली आहे.
विद्यमान खासदार प्रितमताई मुंडे यांना डावलले आहे.
भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर करून २० उमेदवारांची नावे प्रसिद्ध केले आहेत त्यामध्ये पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रितमताई मुंडे की पंकजाताई मुंडे उमेदवार राहतील हे तर्कवितर्क लावले जात होते. त्याला आज उत्तर मिळाले आहे.
