Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

अज्ञात वाहनाची टमटमला धडक ; दोन जखमी तर एकजण गंभीर जखमी

By October 6, 2023Updated:October 6, 2023No Comments1 Min Read

अज्ञात वाहनाची टमटमला धडक ;

दोन जखमी तर एकजण गंभीर जखमी

केज –

बीड रोडवरील बीएसएनएल ऑफिसच्या समोर एका अज्ञात वाहनाने टमटमला धडक दिल्याने टमटम मधील दोन ते तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.
एम. एच. २३ एक्स. ४५६३ क्रमांक असलेल्या टमटमला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन निघून गेला. या धडकेने टमटम मधील दोन पुरूष व एक महिला रस्त्यावर पडले होते. यात तिन्ही जणांना डोक्याला मार लागलेला आहे. यापैकी वयस्कर महीला व एक पुरुष शुद्धीवर होते. परंतू त्यातील एक मुलगा अंदाजे वय २५ वर्षे तो गंभीर जखमी झाला आहे.
या टमटम मधील सर्व जखमी हे जोला सासुरा येथील असून भगवान ढाकणे, नाना ढाकणे,
ताराबाई ढाकणे अशी त्यांची नावे असल्याचे घटनेच्या ठिकाणी उपस्थित त्यांच्या गावातील नागरीकांनी सांगितले.

यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.
या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Post Views: 146

Related Posts

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

May 1, 2024

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

February 23, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.