Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

चिंचोली फाट्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको

By September 15, 2023No Comments1 Min Read

चिंचोली फाट्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको

गौतम बचुटे/केज :- मराठा आरक्षणासाठी केज-कळंब रोडवरील चिंचोली पाटी येथे भोपला, वरपगाव, चिंचोली माळी येथील सकल मराठा बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले.

दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास भोपला, वरपगाव आणि चिंचोली माळी या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर टायर पेटवून प्रचंड घोषणाबाजी करीत रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबून मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

या आंदोलनात विजयसिंह जाधव भोळेकर, शिवाजी दादा ठोंबरे, बाळासाहेब गलांडे, संतोष ढोबळे, सुनील देशमुख, उमेश यादव, प्रमोद जाधव, विलास जाधव, मारुती चंदनशिव, राम चंदनशिव, नितीन गोंड, मनोज गोंड यांच्यासह सुमारे १०० ते १५० आंदोलक सहभागी झाले होते.
आंदोलन संपल्या नंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार बाबासाहेब बांगर यांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Post Views: 124

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.